🔔 दर गुरुवारी रात्री 8 वाजता लाईव्ह आरती 📖 दर गुरुवारी सायं. 6 वाजता श्री भगवद्गीता पठण 🌼 प्रकट दिन व विशेष सेवा 🙏 स्वामी समर्थ कृपादृष्टी सदैव राहो

Latest Updates | ताज्या घडामोडी

  • Mar 07, 2026

    श्री स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळा – सेवेकरी नोंदणी
    श्री स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळ्यासाठी सेवेकरी (Volunteer) म्हणून सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सर्व भक्तांनी कृपया लवकरात लवकर आपली नोंदणी करावी.
    सेवा करण्याची ही सुवर्णसंधी आहे. इच्छुकांनी त्वरित नोंदणी करून स्वामी सेवेचा लाभ घ्यावा.

    श्री स्वामी समर्थ 🙏

More Updates...

Upcoming Events | आगामी उत्सव

  • No upcoming events scheduled.

View All Events...

Appeal | विनम्र आवाहन

श्री स्वामी समर्थ भक्तांना नम्र विनंती, आपण आपल्या ऐच्छिक देणगीद्वारे संस्थानास सहकार्य करू शकता. आपल्या मदतीमुळे अन्नदान आणि गोसेवा अविरत चालू राहील.

WhatsApp वर संपर्क करा